Surprise Me!

Raj Thackeray | 100 पुरोहित, मंत्रांचं पठण आणि ठाकरेंच्या गाडीवर फुलांचा वर्षाव | Pune | Sakal

2022-04-30 189 Dailymotion

पुण्यात १०० पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्र पठण करण्यात आलं. ठाकरेंच्या गाडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. त्यांच्या पुढील कार्यासाठी यश मिळो यासाठी गुरुजींनी पूजा केली. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर हे विधी संपन्न झाले आहेत. त्यांच्या पुढील कार्यासाठी यश मिळो यासाठी गुरुजींनी पूजा केली. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर हे विधी संपन्न झाले आहेत. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची उद्या सभा होणार आहे.<br /><br />#RajThackeray #Pune #RajThackeraySabha #Sakal #MNS #Aurangabad #RajThackerayNews #BreakingNewsToday #PuneNews

Buy Now on CodeCanyon